जरा हटके जोक्स
लग्न झाल्यावर पुरुष बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो त्या दिवशी पासून त्याच्या मागे 'मंगळ' लागतो आणि
'सूत्र' बायकोच्या हातात जातात।
➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
Very touching message for the couples
Wife was in the ICU 
The husband was unable to control his tears
Doctor: We are trying our best but can't guarantee anything her body is not reacting . It seems she is in a coma
.
.
Husband: Doctor please save her She is just 30 years old and the family needs her
.
.
Suddenly something happened Miraculously
the ECG started beeping like crazy
A hand moved
her lips mumbled
And
she spoke: "I'm 29 " 

➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
शिक्षक- मनोज ABCD म्हण .....
मन्या - BCDEGHIKMNOPQRSTUVWXYZ
शिक्षक- AFJL कुठे आहे???
मन्या - फाडला की शिवरायानी ....
मास्तर आज पहिल्यांदा खुश




➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
मुलींना/बायकांना अमरेंद्र बाहुबली का जास्त आवडला ?
१.तो दिसायला राजबिंडा होता म्हणून ....? नाही
२.तो पराक्रमी होता म्हणून.......?नाही
३.तो रोमँटिक होता म्हणून....?नाही
कारण.......................
४.त्याने भरसभेत बायकोची साईड घेऊन रोखठोक पणे बोलला .
''आई ,तुम्ही चुकलात !''
९९ % बायका हा डायलॉग झाल्यावर नवर्याकडे पाहत होत्या !
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
A 54 year old woman had a heart attack & was taken 2 the hospital.
While on the operating table she had a near death experience.
Seeing God she asked, “Is my time up ?”
God said, “No, you have another 34 years to live.”
Upon recovery, the woman decided to stay in the hospital
& have a face-lift surgery, liposuction, & tummy tuck. She even changed her hair color
Finally she was released from the hospital.
While crossing the road on her way home, she was killed by a truck.
Arriving in front of God, she asked,
“You said I had another 34 years to live.
Why didn’t you save me from the truck?”
(You’ll love this)
.
.
.
.
.
.
.
.
.
God replied:
“I couldn’t recognize you!”
Aur karo makeup





➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
मुलगी सासरी जायला निघते, घरची मंडळी निराेप घेतात. पाच - दहा पावलं जातात न जातात,
ताेच नवरी मागे येऊन पळतच घरात शिरते.....
वऱ्हाडी मंडळी हैराण हाेतात... 



तिची आई मागाेमाग आत येते, म्हणते - " अगं काय झालं..? असं मागे परतणं अशुभ असत पाेरी ...! "
नवरी - तुला शुभ - अशुभचं पडलंय....
इथे माझा चार्जर राहिलाय..! 






➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
This joke is classic.
Innocence at its best...
A small boy parks his bicycle nearby the Parliament house and walks on...
A
police constable stops him and asks: Why did you park your bicycle
here? Don't you know about this road? Many MPs, sometimes CMs, even
President and cabinet ministers and politicians pass from here...
The boy replied innocently: Don't worry, I have locked my bicycle.```
➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
सर्व पतीना आवश्यक सूचना-
सर्व ब्यूटी पार्लर व रेस्टोरेन्ट ला 28 टक्के जी एस टी लागू होणार आहे
त्यामुळे ब्यूटी पार्लर व रेस्टॉरेन्ट अधिक खर्चिक होणार आहे.
त्यामुळे घरी पत्नीस त्या निसर्गत: खुप सुंदर आहेत व दिसतात याची खात्री पटवून द्या
तसेच त्या घरिच खुप छान स्वयंपाक बनवितात याकरीता त्यांना प्रोत्साहित करा.
लोकहितार्थ प्रसिद्ध
➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले.
ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला.
प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले.
तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं ?
ब्लड बँकेने खुलासा केला...
" तुम्ही नाही आटवलं, म्हणून त्यानी साठवलं ... "
➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
गुरूजी - मुलांनो पाण्याचा अपमान कसा कराल ?
बंड्या - पाणी गरम करायच आणि अंघोळच नाही करायची ...
➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
बायकोनें नवऱ्याला विचारले.."अहो आजकाल जिकडेतिकडे
लोक जीएसटी ची चर्चा करत आहेत, हे जीएसटी म्हणजे काय ?"
नवरा : अगं जीएसटी म्हणजे काय हे झटकन समजणे थोडे अवघडच आहे. पण तरीपण तुला मी माझा अनुभव सांगून थोडक्यात समजावतो.
जेव्हा
माझे लग्न झाले नव्हते तेव्हा घरी यायला उशीर झाला तर प्रथम अंगणात
बहिणीला मग दारावर आईला अन् नंतर घरात वडिलांना सर्व उशीर होण्याचे कारण
समजावे लागे पण आता लग्न झाल्यावर मला तिघांना समजावं लागत नाही तुला
समजवून सांगितले की पूरे !!!
बायको : 

➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस मागे एक गाढव मरून पडले होते.
अत्रेंनी म्युनिसीपाल्टीला फोन लावला - "अहो इथे एक गाढव मरून पडले आहे."
उत्तर आले - "मग आम्ही काय करू ? "
अत्रे म्हणाले - "काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते, म्हणून फोन केला."
➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
बायको : हो..
नवरा : काही खाल्ल ?
बायको: हो..
नवरा : काय ?

बायको:
केळ, सफरचंद,डाळिंब ,शेंगदाणे, फ्रूट क्रीम, आलूची टिक्की, साबूदाण्याची
खीर, साबूदाण्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स, राजगीरीचे लाडू, साबुदाण्याची
खिचडी, सकाळी सकाळी चहा घेतला आणि आता जूस
पीत आहे...

नवरा
- खूपच कडक उपवास करत आहेस…हे सगळ्यांना जमत नाही.. अजून काही खायची इच्छा असेल तर खावून घे.. बघ नाहीतर
उपवासाने चक्कर येईल.... 


➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡➡
एक तरुण उत्साहाने आपल्या आईला सांगतो की तो प्रेमात
पडला आहे आणि आता तो तिच्याशी लग्न करणार आहे...

तो म्हणतो, "आई, फक्त गंमत म्हणून मी एकाच वेळी तीन मुलींना घरी घेऊन येतो, तू माझी प्रेयसी ओळख."

आई तयार होते व दुसऱ्याच दिवशी तो ठरल्याप्रमाणे तीन मुलींना घरी घेऊन येतो.

घरी आल्यावर त्या तिघींना पण तो सोफ्यावर बसायला सांगतो आणि मग आईला बोलावतो...
तो म्हणतो, "आई आता ओळख माझी प्रेयसी कोणती असेल आणि मी लग्न कोणाशी करणार आहे."
आई लग्गेच ओळखते आणि म्हणते की जी मुलगी मधे बसली आहे
तीच तुला आवडली असणार...
मुलगा आश्चर्यचकित होतो की आईने कसे ओळखले असेल.
तो विचारतो, "तुला कसं ओळखता आला"
आई उत्तरते, "
कारण
मला
तीच आवडली नाहीये"
Post a Comment