बदामराव पंडित पंकजाताई सोबत असल्यामुळे ताईंचे पारडे जड़


बदामराव पंडित ,पंकजाताई मुंडे व मुख्यमंत्री  उद्धवजी  ठाकरे यांचे  एकमेकांसोबत असलेली कौटुंबिक जवळीकता कामला आली .बदामराव पंडितांचे चारही सदस्य पंकजाताई सोबत  त्यामुळ  पंकजाताई   गटाचा  अध्यक्ष्य  होईल  याची  दाट  शक्यता आहे .

No comments

Powered by Blogger.