बदामराव पंडित महाआघाडी सोबत जाण्याची शक्यता , पंकजा मुंडेना धक्का बसण्याची शक्यता
बदामराव पंडित महाआघाडी सोबत जाण्याची शक्यता पंकजा मुंडेना धक्का बसण्याची शक्यता. बदामराव पंडित यांचे ४ सदस्य महाआघाडीला मदत करण्याची शक्यता.
मजूर फ़ेडरेशनचे बन्नसी अण्णा सिरसट यांची सुन (जिल्हा परिषद् सदस्या) सौ. शिवकन्या शिवाजीराव सिरसट या धनजय मुंडे गटाच्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष्य होण्याची शक्यता व उपाध्याक्ष्य प्रकाशदादा सोळूंके गटाचे जयसिंग सोळूंके यांची वर्णी लागण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
याची कारणे
१. बीड ज़िल्हा परिषद् अध्यक्ष्य पदासाठी ओबीसी महिला आरक्षण लागु झाले आहे.
२. राष्ट्रवादीकडे धनजय मुंडे गटाकडे सदस्य संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या गटाचा अध्यक्ष्य होण्याची शक्यता .
३. भाजपमधे सहकारी मित्रपक्षाचे ३ जिल्हापरिषद् सदस्य मदत करण्याची शक्यता .
तरी न्यायालयाच्या निकलवार ५ जिल्हा परिषद् सदस्य अपात्र असल्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष्य कोण होतो याची उक्सुकता वाढली आहे.
आजच्या निवडीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. बीजेपी कडून सौ.सारिका डोईफोडे व डॉ. योगिनी थोरात इच्छुक आहेत. तरी आज काय होईल याकड़े बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मित्रपक्षाच्या सदस्यांनी आहे ती भूमिकेवर ठाम राहिले तर निश्चितच सौ.योगिनी थोरात ,सौ.सारिका डोईफोडे या पैकी एक जिल्हापरिषद् अध्यक्ष्य निश्चित होईल.
Post a Comment