VIVO चा 8 हजारांचा फोन फक्त एक हजार रुपयांत, अशी आहे ऑफर
Vivo Carnival Sale तुम्ही जर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही संधी गमावू नका. याचं कारण म्हणजे जास्त फीचर्स आणि कमी किंमत असणाऱ्या VIVO च्या स्मार्टफोनचा सेल सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला धमाका ऑफर्स, सूट आणि बऱ्याच सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. हा सेल amazon 9 जानेवारीपर्यंत असणार आहे. यामध्ये तुम्हाला 13 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. सेल संपण्याची अंतिम मुदत 9 जानेवारी संध्याकाळी असेल. त्यामुळे स्वस्तात पण जास्त फीचर्स देणारा फोन घेणार असाल तर नक्की VIVO मोबाईलचा विचार करायला हरकत नाही. मात्र फोन घेण्याआधी कोणत्या मॉडेल्सवर काय ऑफर्स आहेत एकदा पाहा.
Vivo U10: सेलमध्ये स्पेशल प्राइज कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेला फोन म्हणजे Vivo U1. या फोनमध्ये तुम्हाला 3/32GB वेरियंट 8,490, 3/64GB वेरियंट 8,990, 4/64GB वेरियंट 9,990 रुपयांना मिळत आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे.
Vivo V15 Pro- या मोबाईलमध्ये तुम्हाला 6 GB रॅम 128 GB मेमरी असलेला फोन 19,990 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. य़ाची मूळ किंमत 32, 990 रुपये आहे. या मोबाईलवर 13 हजार रुपयांपर्यंत खास सूट ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय 3 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सही उपलब्ध आहेत.
या मॉडेल्सवरही खास सूट
Vivo Carnival Sale मध्ये 5000mAh बॅटरी असणाऱ्या Vivo Y11 मोबाईलवरही खास सूट उपलब्ध आहे. या मोबाईलची किंमत 9,900 रुपये आहे. मात्र सेलदरम्यान हा फोन तुम्ही 8,900 रुपयांत खरेदी करू शकणार आहात. म्हणजे 1000 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. या फोनवर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत No Cost EMI हा पर्यायही निवडता य़ेणार आहे.
तर vivo Y19 मोबाइलची मूळ किंमत 15,990 रुपये आहे मात्र हा फोन तुम्हाला 13,990 रुपयांमध्ये मिळणार आहे. या फोनवरही तुम्ही 6 महिन्यांपर्यंत No Cost EMI सुविधेचा फायदा घेऊ शकता. तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर 6 महिन्यांच्या EMI वर तुम्ही मोबाईल घेऊ शकता. ही ऑफर फक्त 9 जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही नवा मोबाईल घेण्याचा अथवा जुना मोबाईल देऊन नवा घेण्याचा विचार करत असाल तर ह्या पर्यायांचा नक्की विचार करा. जेणेकरून तुम्हाला कमी बजेटमध्ये अधिक चांगला मोबाईल घेता येईल.
Post a Comment