धुळे ज़िल्हा परिषद् सोडून सर्व ठिकाणी भाजपची क्लीन बोल्ड
![]() |
धुळे ज़िल्हा परिषद् सोडून सर्व ठिकाणी भाजपची क्लीन बोल्ड |
राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली होती.
या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष होते आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती .
Post a Comment