मेष:- मानसिक चंचलता जाणवेल. कर्जप्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. लहानांशी मैत्री कराल.वृषभ:- स्त्री समूहात अधिक वावराल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. दिवस
काहीसा आळसात जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका.
मिथुन:- कलेचे योग्य मानधन मिळेल. सामाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल
करू नका. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल.
कर्क:- धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. पित्त विकार बळावू शकतात,
गैरसमजाला खतपाणी घालू नका. भावंडांना मदत करावी लागेल. खाण्या पिण्याचे
पथ्य पाळा.
Post a Comment