साऊथ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाची कारवाई, 65 कोटींची रोकड जप्त

साऊथ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाची कारवाई, 65 कोटींची रोकड जप्त

साऊथ सुपरस्टार विजय सध्या कर चोरी प्रकरणात अडकला आहे. इनकम टॅक्स विभागानं विजयच्या घरावर छापा टाकल्यामळे नुकतंच त्याला तमिळनाडूमधील सिनेमाचं शूटिंग अर्धवट सोडून परतावं लागलं. रिपोर्टनुसार विजय सोबतच आणखी एक प्रोड्युसर आणि फायनान्सरच्या मदुराई आणि चेन्नईच्या घरांवर आयकर विभागानं छापा टाकला. 

No comments

Powered by Blogger.