खालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे प्रवासी असल्याने महाराष्ट्रात अतिदक्षता घेण्यात येत आहे. आपली आणि स्वकीयांची काळजी घ्या.
- यवतमाळ
- अहमदनगर
- रायगड
- पुणे
- पिंपरी चिंचवड
- बीड
- ठाणे
- मुंबई
- नागपूर
Post a Comment