गरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम
पुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती
व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे
प्रवास करा, अन्यथा करु नका असे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी
काढले आहेत.
सध्या कोरोना व्हायरस मुळे सर्वत्र भितीचे वातावरण असून दुबई हून
आलेल्या पर्यटकांत पुणे येथील तीन जणांना या व्हायरस ची लागण झाल्याचं
आढळलं आहे त्या नंतर अन्य दोन रुग्णांच्या तपासणीत या भयानक अशा व्हायरस ची
लागण झाल्याचे समोर आल्या नंतर जिल्हा प्रशासनाने या व्हायरसचा फैलाव
रोखण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या पाचही
रुग्णांवर उपचार सुरू असून घाबरून जाण्या सारखे काही नाही असे प्रशासनाने
कळविले असून गझल नसेल तर पुण्यात बाहेरच्या व्यक्तींनी येऊ नये असे आपत्ती
व्यवस्थापन कायद्यान्वे आदेश काढले आहे.
दरम्यान या व्हायरस वर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन प्रशासन हे अतिशय नियोजनबध्द अंमलबजावणी करत आहे.
Aho saheb pune road block kara na...jar ka daily 100 buses ye ja karat astil ase samza tar tikdun yenari public wobhagali jatil kolhapur sangli wa ikde tikde...china madhay jar ka ase kele asel tar tumhi ikde karne garaje che aahey. ..
ReplyDeleteज्या देशांमध्ये कोरोना जास्त प्रमाणात पसरल तेथे सामान्य गोष्ट आहे की या देशांमध्ये तापमान 0-12 डिग्री दरम्यान आहे.
ReplyDeleteThere is one common thread in countries where corona spread on very large scale is they have temperature in the range of 0 to 12 degrees.
चंद्रकांत वाघचौरे (नाशिक)