Today Horoscope

मेष : प्रिय व्यक्तीच्या वर्तनामुळे मनावर दडपण येईल. कामांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता. वृत्ती शांत ठेवा.
वृषभ : तुमचा देवभोळा स्वभाव मानसिक प्राबल्य प्रदान करेल. अडचणींवर खंबीरपणे मात कराल. आर्थिक बचतीचे महत्त्व पटेल.

मिथुन : मोठ्या गुंतवणुकी अथवा भागीदारी करार करणे टाळावे. कौटुंबिक पातळीवर वातावरण शांत असेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कर्क : परिवारातील सदस्यांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण कराल. आयटी क्षेत्रातील मंडळींनी कामाच्या पद्धतीत बदल करावा. साशंकता नको.
सिंह : वेगवान बदलात संधी. वास्तववादी राहा. महिला वर्ग खूष राहील.
कन्या : तरुण मंडळी भावनिक होतील. गरज ओळखा. नव्या बदलाच्या बातम्या येतील.
तुळ : पत्रकार मंडळींना लाभ. सरकारी सेवक वर्गाला अतिरिक्त कामांचा ताण राहील. बदल स्वीकारावा.
वृश्चिक : कामातील प्रश्न सुटतील. संतुष्टता राहील. जुने मित्र आठवणी जागवतील.
धनु : परनिंदा नडेल. बँकांची कामे करण्यासाठी दिवस चांगला. तांत्रिक मदत घ्यावी लागेल.
मकर : आर्थिक व्यवहार पारदर्शी ठेवा. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. स्वत:वर ताबा हवा.

कुंभ : पेराल तसे उगवेल. मानवी गरजांमध्ये चढउतार होत राहील. ध्यानधारणा केल्याने आत्मिक समाधान लाभेल.
मीन : गरजूंना सढळ हाताने मदत कराल. नैराश्यातून बाहेर पडाल. गोड पदार्थ खाणे टाळा.
Post a Comment