आजचे राशीभविष्य
मेष : नशिब उजळेल. ताण हलके झाल्याने त्रस्तता कमी होईल. परंपरागत कामांसाठी वेळ द्याल.
वृषभ : खंत करणे नकोच. नवीन कामात रमाल. अस्थिरता संपेल.
वृषभ : खंत करणे नकोच. नवीन कामात रमाल. अस्थिरता संपेल.
मिथुन : वल्गना करणे टाळा. निष्कर्षावर कामे नकोत. कृतीशून्यता टाळा.
कर्क : मतांतरात ताण वाढेल. शक्य तेच कबूल करा. मनोरंजनाचे इमले नकोत.
सिंह : दिवास्वप्ने नकोत. परोपकार अंगाशी येईल. वैचारिक भेद काम बिघडवेल.
कन्या : कुटुंबातील इतरांची मते विचारात घ्या. कृतीमधून उत्तर द्यावे. अंदाज अचूक ठरतील.
तुळ : निराशेवर वाद घालू नयेत. संवाद घडायला हवेत. नकारात्मक विचार टाळा.
वृश्चिक : अफवा टाळा. विवाहविषयक बोलणी लांबणीवर पडतील. जवळचे लोक मनाने दूर जाण्याची शक्यता.
धनु : नवीन कामे नकोत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. विचित्र घटनांचा काळ.
मकर : योग्य नियोजन न केल्याचा ताण राहणे शक्य. वेगवान बदलांचा काळ. ज्येष्ठांशी वाद घालू नका.
कुंभ : गुंतवणुकी टाळा. अशाश्वत गोष्टींबाबत हमी नको. जुगारी वृत्तीला आळा घाला.
मीन : प्राप्त परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे उत्तम. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
Post a Comment