गणेश मूर्ती न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन

                                  

माजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मधील समता कॉलनी, मंगलनाथ कॉलनी,  महात्मा फुले शाळेचा परिसर या भागातील श्री चे विसर्जन  करणेसाठी प्रत्येक घरोघरी जाऊन गणेश मूर्ती  न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन करताना माजलगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा नगर परिषदेच्या नगराध्याक्षा सौ. सुमनबाई माणिकराव मुंडे यांचे प्रतिनिधी  दिपकजी(भाऊ) मुंडे याच प्रभागातील कर्तव्यदक्ष नगरसेवक शरदजी (भाऊ) यादव न.प. कर्मचारी राधाकृष्ण ईके , श्रावण ढगे.
 

 

 

 


No comments

Powered by Blogger.