सोन्याचे दर घसरले
![]() |
सोन्याचे दर घसरले |
सहा जानेवारीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता. दरामधली ही सगळ्यात मोठी वाढ बघण्यात आली होती. सोनं 42000 वर पोहोचलं होतं. पण आता मात्र हे दर कमी आले आहेत. सध्या सोन्याचा दर 39 हजारापर्यंत आला आहे. तर 22 कॅरेट चा दर 38 हजारापर्यंत उतरलाय. सोन्याचे दर खाली आल्यामुळे ग्राहक वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण होतंय मात्र उलटच. हे दर आणखी कमी जातील या अपेक्षेने ग्राहक सोने खरेदीसाठी अजून काही वेळ घेत आहेत.
Post a Comment