जोक्स 😝😝😜😝😝!!
गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन…
बॉयफ्रेण्ड : का?
गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !!

मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे.
मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय.
.
.
.
.
.
.
मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे,
तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला..

तुकाराम सखाराम च्या ६० व्या वाढदिवसाला येतो….
तुकाराम :- काय रे सख्या, लेका हे केक वर बल्ब का लावलास?
.
.
.
.
सखाराम :- अरे ६० मेणबत्या कुठे लावत बसू, ६० Watt चा बल्ब लावून टाकला… नो झिग झिग…

मुलगा आणि मुलगी चाटिंग करत असतात…..
मुलगा :- hmm (मुद्दाम)
मुलगी :- hmmmm…
मुलगा :- hmmmmmmmm…
मुलगी :- hmmmmmmmmmmm mmm mmmmmmmmmmmmm.. ….
मुलगा :- इतका मोठा hmmm करतेस………म्हैस आहेस काय???

संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते….
मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय… मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या…..
.
:- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला…..

शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्नकेले, पण आताच काही सांगू शकत नाही.

Post a Comment