modi information: मोदी सरकारकडून 'COVID – 19 Solution Challenge'चं आयोजन

modi information, modi hyundai, modi email id, COVID – 19 Solution Challenge,challenges of cloud computing
modi information: मोदी सरकारकडून 'COVID – 19 Solution Challenge'चं आयोजन
Modi information, Modi hyundai, Challenges of cloud computing: सध्या देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनावर उपाय सुचवण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. यासाठी सरकारकडून ‘COVID – 19 Solution Challenge’चं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं आहे. यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला १ लाखांचं बक्षिस मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत पेजवर जातो. यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सध्या देशभरात तसंच राज्यपातळीवर करोनाचा सामना करण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहे. तसंच सरकारनंही नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन कंल आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी करोनावर उपययोजना सुचवण्याचं आवाहन केलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. नागरिकांच्या पाठिंब्यामुळे आम्ही करोनाचा सामना करण्यासाठी सक्षम आहोत. सर्व नागरिकांकडून आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सुचनांचं पालन करण्यात येत आहे. करोनाला रोखण्यासाठी तांत्रिक मदत देणाऱ्यांचही स्वागत आहे. करोनाविरोधी लढ्यात सहभागी व्हा, असं या पेजवर सांगण्यात आलं आहे.


modi information, modi hyundai, modi email id, COVID – 19 Solution Challenge,challenges of cloud computing | संबंधित बातम्या पाहा 



No comments

Powered by Blogger.