OnePlus 8 Pro वायरशिवाय चार्ज होणार
![]() |
OnePlus 8 Pro वायरशिवाय चार्ज होणार |
सध्या स्मार्टफोन कंपन्या अद्ययावत तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन लाँच
करतायेत. यातीलच एक म्हणजे वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी. वनप्लस कंपनीचा
फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 8 Pro मध्येही वायरलेस चार्जिंग सपोर्ट
मिळण्याची दाट शक्यता आहे.
वनप्लस या चार्जिंग टेक्नॉलॉजीवर गेल्या काही वर्षांपासून काम करत
आहे, त्यामुळे आता कंपनी नव्या तंत्रज्ञानासाठी तयार असल्याचं मानलं
जातंय. तसेच व्हायरल होणारा फोटो खऱ्या वनप्लस 8 प्रोचा नसल्याचंही बोललं
जातंय. शाओमी आणि ओप्पो या कंपन्यांकडे ही टेक्नॉलॉजी आधीपासूनच आहे.
OnePlus 8 Pro चे असणारे वैशिष्टे
- 6.65 इंचाचा फ्लुइड डिस्प्ले किंवा CAD रेंडर्सनुसार पंच होल आणि कर्व्ड AMOLED डिस्प्ले
- सेल्फी कॅमेरासाठी दिलेला पंच होल डिस्प्लेमध्ये वरती लेफ्ट साईडला
- प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट
- 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप
- सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मोगापिक्सलचा कॅमेरा
- 12जीबीपर्यंत रॅम आणि 256जीबी इंटर्नल स्टोरेज
- बॅटरी 4500mAh असू शकते.
Post a Comment