आजचे राशीभविष्य
मेष: व्यवसायासाठी भांडवल उभे राहील. कुटुंबातील सर्वांशी प्रेमाने वागा. प्रलंबित कामे मार्गी लागतील.
वृषभ: कलाकार मंडळींसाठी दिवस धावपळीचा. नवीन प्रोजेक्ट मिळतील. ज्येष्ठांनी अकारण चिंता करणे सोडून द्यावे.
मिथुन: पैशाची अवाजवी उधळपट्टी करू नका. वयस्कर व्यक्तींशी बोलताना तोल जाऊ देऊ नका. वैवाहीक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह: वैवाहीक आयुष्यातील अविस्मरणीय दिवस राहील. सकारात्मक ऊर्जेने वावराल. आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच करावी.
कन्या: मनःशांतीसाठी ध्यान कराल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. जोडीदाराची मनधरणी करावी लागेल.
तुळ: संततीच्या करिअरची चिंता वाटेल. जवळच्या मित्रांकडून आर्थिक साहाय्य मिळेल. कुटुंबातील इतरांच्या गरजा समजून घ्याल.
वृश्चिक: नोकरीत सहकाऱ्यांवर तुमचा प्रभाव राहील. महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यास उत्तम दिवस. नाहक काळजी करणे त्रासदायक ठरेल.
धनू: कामानिमित्त प्रवास घडतील. संततीकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासेल. धनलाभ होईल.
मकर: मौल्यवान चीजवस्तू गहाळ झाल्याने निराशा येईल. जोडीदार तुमच्या मनाप्रमाणे वागेल. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक कराल.
कुंभ: उत्साह आणि आत्मविश्वासाने कार्यरत राहाल. इच्छित ध्येय गाठाल. वास्तूविषयक व्यवहार पूर्ण होतील.
मीन: आरोग्याच्या तक्रारीमुळे त्रस्त राहाल. जोडीदाराशी वादविवाद होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन एकाग्र करावे.

Post a Comment