CoronavirusUpdates | पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधणार

CoronavirusUpdates
CoronavirusUpdates | पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधणार
आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. यापूर्वीही त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी देशवासीयांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांशी संवाद साधणार असून त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी देशवासीयांसोबत बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


संबंधित बातम्या पाहा 

No comments

Powered by Blogger.