Lockdown | लॉकडाउन नियम तोडणाऱ्यांना पोलिसांकडून दंदुकाप्रसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरचा वाढता कहर पाहता संपूर्ण
देशात पुढिल 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेआधीच अनेक राज्यांमध्ये आणि काही
जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. तसेच अनेक
ठिकाणी कर्फ्यूदेखील लावण्यात आला होता. तरीदेखील अनेक लोक घरातून बाहेर
पडले होते आणि त्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
Post a Comment