आजचे राशीभविष्य
मेष : प्रियजनांचा सहवास मिळेल. हाडांची काळजी घ्या. अभिमान वाटेल अशा वार्ता येतील.
वृषभ : व्यसन वा चुकीच्या सवयींमुळे टीका होईल. वाद वा भांडणे टाळा. आवडते छंद जोपासावे.
मिथुन : वैवाहिक वाद संपतील. नवीन काम अहं सुखावणारे. मदतीतून लाभ होईल.
सिंह : गोंधळलेली स्थिती राहील. फसवणूक होणे शक्य. सह्या, हमी आज नको.
कन्या : घरातील वातावरण नरम राहील. मत मांडा; पण वाद टाळा. पोटाचे विकार सतावतील.
तुळ : दूषित मनोवृत्तीच्या लोकांचा सहवास टाळा. स्वमतावर ठाम राहा. जबाबदारी घ्या.
वृश्चिक : जोडीदाराचे वर्चस्व राहील. मानसिक त्रस्तता टाळा. अवाजवी खर्च नको.
धनु : भलत्या चौकशा वा संबंध नसलेली कामे नको. वैचारिक दळण दळणे नको.
मकर : घुसमट टाळा. चर्चेतून कोंडी फुटेल. शेजारधर्म पाळा.
कुंभ : घरात आनंदी बातम्या येतील. आकांक्षा पूर्ण होतील. भागीदारी तूर्तास नको.
मीन : भावा-बहिणींशी वाद होतील. गुंतवणूक नको. गैरसमज वा अफवांवर विश्वास नको.

Post a Comment