आजचे राशीभविष्य
मेष : जोडीदाराशी मतभेद. सामंजस्य हवे. प्रेरणा मिळेल.
वृषभ : नवीन पाकक्रियांत रमाल. सावध व्यवहार करा. लाभ होतील.
मिथुन : बैठे खेळ खेळाल. आळस वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलली जातील.
सिंह : आर्थिक तोटा शक्य. अवाक्याबाहेर खर्च नको. संततीवर खर्च शक्य.
कन्या : बेगमी करावी लागेल. अंदाधुंद खर्च नको. यशाचा मार्ग मिळेल.
तुळ : शासकीय कामे रखडतील. कुटुंबातील सदस्यांची मते पटणार नाहीत. दैनंदिन वेळापत्रक कोलमडेल.
वृश्चिक : भाऊबंदांमधील वाद टाळा. पंक्तीप्रपंच नको. मित्रांत वाद शक्य.
धनु : निर्णयात एकवाक्यता राहावी, हे पाहा. स्वतंत्रपणे कामे करा. परिस्थितीला दोष देऊ नका.
मकर : स्वत:तील कला दाखवा. बाजार टाळा. धावपळ सार्थकी लागेल.
कुंभ : मत कलूषित करून घेऊ नका. जोडीदाराची साथ मिळेल. व्यवहार नेमके हवे.
मीन : वाद-भांडणांपासून दूर राहावे. अडाणी वाद टाळा. मोठ्या योजना नकोत.

Post a Comment