ऑस्कर अवॉर्डचे नॉमिनेशन्स यादि जाहीर

ऑस्कर अवॉर्डचे नॉमिनेशन्स यादि जाहीर

जगभरातील सर्वोच्च मानले जाणारे अवॉर्ड्स म्हणजे ऑस्कर अवॉर्ड्स. या ऑस्कर अवॉर्डचे नॉमिनेशन्स नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. संपूर्ण जगातील कानाकोपऱ्यातून या अवॉर्डची वाट वर्षभर सर्वजण पाहत असतात. यंदाचे ऑस्कर हे 92वे ऑस्कर अवॉर्ड्स आहेत.

92व्या ऑस्कर नॉमिनेशन्समध्ये सर्वाधिक नॉमिनेशन मिळवणारा चित्रपट म्हणजे जोकर, जोकरला तब्बल अकरा कॅटेगरिजमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. जोकर हा चित्रपट रिलीज होत असताना अनेकांनी त्याची तुलना पूर्वीच्या जोकरशी केली होती, मात्र यंदाचा जोकरही प्रेक्षकांना भावून गेला. सोबतच 1917 आणि वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड, आयरिशमॅन या तीन चित्रपटांना दहा विविध कॅटेगरित नॉमिनेशन्स मिळाले आहेत. जोजो रॅबिट हा चित्रपट पाच कॅचेगरिजमध्ये निवडला गेला आहे. तर लिटिल मॅन आणि पॅरासाईट या दोन चित्रपटांची निवड सहा कॅटेगरित झाली आहे. नॉमिनेशनमध्ये आश्चर्य ठरलं ते म्हणजे फोर्ड व्हर्सेस फरारी हा सिनेमा, कारण सिनेमाची लोकप्रियता पाहता चित्रपटाला सर्वाधिक नॉमिनेशन मिळतील अशी चाहत्यांची अपेक्षा होती. तरीसुद्धा हा चित्रपट चार कॅटेगरित निवडला गेला आहे आणि या चार मुख्य कॅटेगरी आहेत.

भारतातून फॉरेन फिल्म कॅटेगरिमध्ये रणवीर सिंग-आलिया भट असलेला चित्रपट गली बॉय पाठवण्यात आला होता. मात्र शेवटच्या फेरीतून गली बॉय बाहेर पडला. या नॉमिनेशन्सपैकी महत्त्वाच्या  बारा कॅटेगरिजवर आपण नजर टाकणार आहोत.

सर्वोत्कृष्ट चित्रपट
 फोर्ड व्हर्सेस फरारी
द आयरिशमॅन
जोजो रॅबिट
जोकर
लिटिल वुमेन
मॅरेज स्टोरी
1917
वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड
पॅरासाईट

सर्वोत्कृष्ट अभिनेता : Leading Actor
अटोनियो बॅंडेरस
लिओनार्डो दिकॅप्रिओ
अडम ड्रायव्हर
वोकिन फिनिक्स
जोनाथन प्राईस

सर्वोत्कृष्ट अभिनेता : Leading Actress
सिंथिया एरिवो
स्कारलेट जोहान्सन
सर्शा रोनान
चार्लिझ थेरॉन
रेनी झेलवेगर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : Best Direction
आयरिशमॅन
जोकर
1917
वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड
पॅरासाईट

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : Best Supporting Actor
टॉम हॅंक्स - अ ब्युटिफुल डे इन नेबरहूड
अन्थनी हॉपकिन्स - द टू पोप्स
अल पचिनो - द आयरिशमॅन
जोई पेस्की - द आयरिशमॅन
ब्रॅड पिट - वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : Best Supporting Actress
कॅथी बेट्स - रिचर्ड ज्युएल
लॉरा डर्न - मॅरेज स्टोरी
स्कारलेट जोहान्सन - जोजो रॅबिट
फ्लोरेन्स प्युह - लिटिल वुमेन
मार्गो रॉबी - बॉम्बशेल

सर्वोत्कृष्ट गीत : Original Song
आय कान्ट लेट यू थ्रो युअरसेल्फ अवे - I can't let you throw yourself away - टॉय स्टोरी 4
(आय अम गॉना) लव्ह मी अगेन - (I'm Gonna) Love me again - रॉकेटमॅन
आय अम स्टॅंन्डिंग विथ यू - I'm standing with you - ब्रेकथ्रू
इन्टू द अननोन - Into The Unknown - फ्रोझन 2
स्टॅंड अप - Stand Up - हॅरिएट

सर्वोत्कृष्ट पटकथा - अडॅप्टेड स्क्रीनप्ले - Adapted Screenplay
द आयरिशमॅन
जोजो रॅबिट
जोकर
लिटिल वुमेन
द टू पोप्स

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण :Best Cinematography
द आयरिशमॅन
जोकर
द लाईटहाऊस
1917
वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट : International Feature Film
कॉर्पस क्रिस्टी
हनीलॅंड
लेस मिजरेबल्स
पेन अड ग्लोरी
पॅरासाईट

सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट्स : Visual Effects
अव्हेंजर्स : एन्डगेम
 द आयरिशमॅन
द लायन किंग
1917
स्टार वॉर्स : द राईज ऑफ स्कायवॉकर

अनिमेटेड फीचर फिल्म : Animated Feature Film
हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन : द हिडन वर्ल्ड - How to train your dragon : The hidden world
आय लॉस्च माय बॉडी - I Lost My Body
क्लॉस - Klaus
मिसिंग पिंक - Missing Pink
टॉय स्टोरी 4 - Toy Story 4

No comments

Powered by Blogger.