करीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या :संजय राऊत
![]() |
करीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या |
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिवंगत इंदिरा गांधी माफिया डॉन करीम लाला याच्या भेटीला जात होत्या, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. मुंबईचे जुने अंडरवर्ल्ड आपण पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाहिले आहे. एवढेच नाही तर त्याला दम दिल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.
काय म्हणाले संजय राऊत
-छत्रपतींच्या नावाने बाळासाहेबांनी कार्य पुढे नेलं आहे
-उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत
-यशवंतराव गडाख यांचा वेगळा पक्ष आहे
-उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजप चे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज
-लूटमार करणारे नेते होत नाहीत
-महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदुत्ववादी नेते
-शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदू हृदय सम्राट ही उपाधी जनतेने दिली रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत
-काँग्रेस पक्ष हिंदुत्ववादी नाही कोण।म्हटलं राज्य देश धर्मावर चालत नाही नाही तर पाकिस्तान होईल वीर सावरकर ।यांना भारत रत्न द्या राजकारणात धर्म आणू नका हे बाळासाहेब ठाकरे म्हटले होते हिंदुत्व ही श्रद्धा सेक्युलर ही -शिवी नाही सेक्युलर ला संविधानात महत्व आज नरेंद मोदी यांच्या तोडीचा नेता।नाही
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढणार आता मूर्ती अडीचशे फुटांऐवजी साडे ३०० फुट होणार ठाकरे सरकारनं नवा प्रस्ताव आणणार 709 कोटींचा खर्च आता 990 कोटी होणार 100 फुटांचा पायथा असणार याला म्हणतात फाजील आत्मविश्वास खर्च अकराशे कोटी
Post a Comment