श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज विचार दर्शन
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज त्यानंतरचा मराठ्यांचा एकूण पराक्रमी इतिहास सर्व तरुणांना विद्यार्थ्यांना अवगत व्हावा याकरता माजलगाव मध्ये श्री शिवशंभू विचार दर्शन संपूर्ण शाळा, महाविद्यालय याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याचा लढा हे पुस्तक विद्यार्थ्यांना देऊन त्यावर फेब्रुवारीमध्ये शाळा कॉलेजच्या माध्यमातून व सहकार्यातून परीक्षा घेणार आहे.
त्यासाठी माजलगाव मधील श्री शिवशंभुचे कार्यकर्ते शाळा व महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी माहिती आता देत आहेत.
शाळा किंवा महाविद्यालयात गेल्यावर विध्यार्थ्यांना शिवचरित्र व मराठेशाहीच्या इतिहासा बाबत आवश्यक ती माहिती व्हावी.
1 ज्यांची शिवचरित्रावर स्पर्धा आहे त्यांना शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला किती माहीत आहे तर केवळ चार पाच घटनेपुरते इयत्ता 4 व सातवीच्या पुस्तकात शिवाजी महाराजा बद्दल त्यांच्या स्वराज्य स्थापने बाबत,महाराजांच्या प्रशासना बाबत फार माहिती नाही तसेच खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी 10 वी नंतर विज्ञान व वाणिज्य शाखा निवडतात त्यामुळे त्यात इतिहास विषय नसल्याने विध्यार्थ्यांना इच्छा असूनही महाराजांचा व मराठ्यांचा पराक्रमी इतिहास प्रशासन, व्यवस्थापण, छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम, माता तारा राणी यांच्या जीवन चरित्रा बाबत माहिती मिळत नाही शालेय व महाविद्यालयीन वयातच विद्यार्थ्यांवर महाराजांच्या जीवन चरित्राचे संस्कार होणे गरजेचे आहे या वयात विध्यार्थ्यांनी महाराजांचा व मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाचा अभ्यास केल्यास त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा ठरविण्यास उपयुक्त राहील.
महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे-
१) स्पर्धा तारीख - १५ फेब्रुवारी २०२०
२) २ ग्रंथ आणि ४ वयोगट, शुल्क रु १५०/-
३) पहिला ग्रंथ - छत्रपती शिवाजीमहाराज -
वयोगट १: इ. ७ वी,
ग्रंथ: छत्रपती शिवाजी महाराज
वयोगट २ - इ. ११ वी, १२ वी आणि १० वी नंतरचा डिप्लोमा
४) दुसरा ग्रंथ - स्वराजरक्षणाचा लढा
वयोगट ३ - इ. ८ वी ते १० वी
वयोगट ४ - १२ वी पुढील सर्व पदवी आणि पदव्युत्तर
अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत - १५ जानेवारी २०२०
तरी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या परीक्षेत भाग घ्यावा परीक्षा फॉर्म ची व्यवस्था शाळा व महाविद्यालयात केलेली आहे
परीक्षा आपल्याइथे शहरात माजलगाव मध्ये शाळा व महाविद्यालयात होतील
संपर्कासाठी
प्रवीण शेजुळ
( विभाग संयोजक श्री शिव शंभू विचार दर्शन )
पवन मोगरेकर 07588634653
( जिल्हा संयोजक श्री शिव शंभू विचार दर्शन )
माऊली आहेर 919130309004
विक्रम सीरसट
9595041010
अभिजीत कोंबडे 9975380333
दत्ता महाजन
9421337783
विनायक रत्नपारखी 919028551123
अशोक दोडताले 9422063231
सोमेश दहिवाळ
9561852829
केदार वाघमारे 919421622609
बाबासाहेब आगे
9860882089
निंबाळकर विष्णू 9545094164
Post a Comment