'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीसांचं नवं गाणं....आय लव्ह यू!
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची
पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं समोर आलं आहे. व्हेंलटाईन डेच्या
निमित्ताने या इंग्रजी गाण्याचा व्हिडिओ खुद्ध अमृता फडणवीस यांनी हे
आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. परंतु, या गाण्यावरून अमृता
फडणवीस यांना ट्रोलकऱ्यांचा सामना करावा लागला आहे.
अमृता फडणवीस
यांनी व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने हे गाण रेकॉर्ड केलं होतं. लोकप्रिय
इंग्रजी गायक lionel richie याने हे गायलेलं आहे. हेच गाणं अमृता फडणवीस
यांनी आपल्या आवाजात गाऊन व्हेंलटाईन डेसाठी रिलीज केलं आहे.
Post a Comment