आजचे राशीभविष्य
मेष : सर्दीजन्य आजार सतावतील. संशयी वृत्ती टाळा. वैचारिक गफलत करू नका.
वृषभ : परनिंदा टाळावी. स्त्रीचा मान राखा. प्रमाणिकपणा असणे आवश्यक.
मिथुन : अन्याय सहन होणार नाही. हेतू लक्षात घेऊन कामे अथवा व्यवहार करा. सतर्क राहा.
वृषभ : परनिंदा टाळावी. स्त्रीचा मान राखा. प्रमाणिकपणा असणे आवश्यक.
मिथुन : अन्याय सहन होणार नाही. हेतू लक्षात घेऊन कामे अथवा व्यवहार करा. सतर्क राहा.
सिंह : योग्य विचारसरणीचा अवलंब करा. स्वावलंबी बना. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.
कन्या : परखड बना. वेळीच घेतलेला निर्णय आज काम करेल. नियोजन व नियंत्रण हवे.
तुळ : खाद्यपदार्थात रमाल. उष्णता विकार सतावतील. आयुर्वेदाची मदत घ्याल.
वृश्चिक : उपासना वाढवा. विचारांना दिशा व गती मिळेल. त्वचा विकारांमुळे त्रास शक्य.
धनु : करार तूर्तास पुढे ढकलावे लागतील. जोडीदाराच्या मताचा आदर करा. वाहन खराब होण्याची शक्यता.
मकर : बचतीचा मार्ग अवलंबावा. वाद वा भांडणे टाळा. वाणीवर ताबा ठेवणे आवश्यक आहे.
कुंभ : पती-पत्नीमध्ये दुरावा येईल. क्षुल्लक गोष्टींवरून तांडव करू नका. मानसिक स्वास्थ्य जपा.
मीन : प्रकृतीस्वास्थ्य चांगले राहील. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. उपासना मार्ग अवलंबवा.
Post a Comment